MHT CET Result 2022 For PCM And PCB Group
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र द्वारे पीसीएम आणि पीसीबी गटाचे निकाल आज जाहीर होणार आहेत
How To Download MHT CET Result 2022
सर्वप्रथम तुम्हाला cetcell.mahacet.org ला भेट द्यावी लागेल आणि "MHT CET Result 2022 For PCM and PCB Group" या लिंकवर क्लिक करा
वेबसाइटवर पोहोचल्यानंतर, तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि डीओबी प्रविष्ट करून कॅप्चा सोडवावा लागेल आणि नंतर लॉगिन करावे लागेल.